घरव्हिडिओस्वार्थी पक्षाला, नेत्यांना एक्सपोज करा, पंतप्रधान मोदींचे जनतेला आवाहन

स्वार्थी पक्षाला, नेत्यांना एक्सपोज करा, पंतप्रधान मोदींचे जनतेला आवाहन

Related Story

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज नागपूर-मुंबई या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण केलं. यासोबतच त्यांनी नागपूरमधील अनेकविध प्रकल्पांचे उद्घाटन केलं. तसेच काही प्रकल्पांची पायभरणी देखील केली. यावेळी केलेल्या भाषणातून पंतप्रधान मोदींनी स्वार्थी पक्षाला, नेत्यांना एक्सपोज करा, तसेच शॉर्टकर्ट राजकारणाची विकृती वाढत आहे, असं वक्तव्य करत आम आदम पक्षाला नाव न घेता टार्गेट केलं.

- Advertisement -