घरव्हिडिओसंकट समयी डगमगून न जाता अशा प्रकारे बनवा मुलींना स्वावलंबी

संकट समयी डगमगून न जाता अशा प्रकारे बनवा मुलींना स्वावलंबी

Related Story

- Advertisement -

24 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. मुलींना त्यांच्यां हक्काबाबत , अधिकाराबाबत जागरुक करण्यासह त्यांना स्वावलंबी आणि आरोग्य , रोजगार, शिक्षणाविषयी जागरुक करणे असा महत्वपूर्ण उद्देश हा दिवस साजरा करण्यामागे आहे.

- Advertisement -