घरट्रेंडिंगRepublic Day 2022 Patriotic Songs: बॉलिवूडची देशभक्तीपर 'ही' 12 गाणी तुम्हाला माहिती...

Republic Day 2022 Patriotic Songs: बॉलिवूडची देशभक्तीपर ‘ही’ 12 गाणी तुम्हाला माहिती आहेत का? एकदा नक्कीच ऐका

Subscribe

सिनेसृष्टीत अनेक काळापासून देशभक्तीपर गीते तयार करण्यात आली आहेत. देशाप्रती असलेले प्रेम यातून दरवेळी व्यक्त होत असते.

26 जानेवारी 1950 रोजी भारतात संविधान लागू झाले. या दिवशी देशी नवनिर्मित प्रजासत्ताक बनला. म्हणून हा दिवस दरवर्षी प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा केला जातो. 1929रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून स्वराज्याची घोषणा करण्यात आली आहे त्यामुळे प्रजासत्ताक दिनासाठी 26 जानेवारी हा दिवस निवडण्यात आला. प्रजासत्ताक दिना निमित्ताने दिल्लीच्या राजपथावर मोठा कार्यक्रम आयोजित केला जातो. देशाचे पंतप्रधान आणि प्रमुख मंडळी यावेळी राजपथावर आयोजित कार्यक्रमांना हजेरी लावतात.

देशासाठी आपले प्राण पणाला लावणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांसाना मानवंदना म्हणून आजवर अनेकांनी अनेक गीते रचली. अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये या गीतांना चाली लावून ती गाणी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात आली. सिनेसृष्टीत अनेक काळापासून देशभक्तीपर गीते तयार करण्यात आली आहेत. देशाप्रती असलेले प्रेम यातून दरवेळी व्यक्त होत असते. भारत यंदा आपला 73वा प्रजासत्ताक दिवस साजरा करत आहे. यादिवशी बॉलिवूड सिनेमातील काही निवडक देशभक्तीपर गाणी आपण ऐकायलाच हवी. या प्रजासत्ताक दिनी ही देशभक्तीपर गाणी नक्की ऐका

- Advertisement -

फिर भी दिल है हिंदूस्तानी ( Phir Bhi Dil Hain Hindustani)

 

स्वदेश सिनेमातील ये जो देस हे तेरा ( Yeh Jo Des Hain Tera) 

 

- Advertisement -

फना सिनेमातील देस रंगीला (Des Rangila ) 

 

तू भूला जिसे ( Tu Bhoola Jise )

 

उरी सिनेमातील चल्ला, मे लढ दाना  ( Challa Main Lad Jaana) 

 

तेरी मिट्टी ( Teri Mitti ) 

 

स्लमडॉग मिलिनियर सिनेमातील जय हो  ( Jai Ho ) 

 

चक दे इंडिया  ( Chak De India ) 

 

रंग दे बसंती ( Rang De Basanti )

 

वीर झार सिनेमातील ऐसा देस हे मेरा ( Aisa Des Hai Mera )  

 

राझी सिनेमातील ऐ वतन वतन ( Ae Watan ) 

 

शेरशाह सिनेमातील जय हिंद की सेना ( Jai Hind Ki Sena ) 

 


हेही वाचा – पतीच्या मृत्यूनंतर आजही Amir Khanची वाट पाहतेय कमला बाई, काय आहे प्रकरण?

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -