घरव्हिडिओ500 मीटरवरील सिडकोच्या सर्व भूखंडावरील आरक्षण होणार रद्द ?

500 मीटरवरील सिडकोच्या सर्व भूखंडावरील आरक्षण होणार रद्द ?

Related Story

- Advertisement -

नवी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 500 मीटरच्या भूखंडांवरील आरक्षण रद्द करणे आणि 500 sqft च्या घरांना मालमत्ता कर माफ करण्यासंदर्भात निर्णय न घेणे हे महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडण्याची शक्यता होती. हा मुद्दा अधिवेशनासह नवी मुंबईतही भाजपा आमदार गणेश नाईकांनी आक्रमक पणे मांडला. यावर आता नगरविकास खात्याने सकारात्मक पावले टाकली आहेत.

- Advertisement -