घरव्हिडिओमुंबईचे नवे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे

मुंबईचे नवे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे

Related Story

- Advertisement -

सचिन वाझे प्रकरणी वादात सापडलेले मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची बदली करण्यात आली आहे. त्यामुळे आता त्यांच्या जागेवर हेमंत नगराळे यांची मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

- Advertisement -