घर व्हिडिओ बॉलिवूड स्टार्स कलाकारांनी ट्विट करत दिल्या शुभेच्छा

बॉलिवूड स्टार्स कलाकारांनी ट्विट करत दिल्या शुभेच्छा

Related Story

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संसदेच्या नव्या इमारतीचं लोकार्पण नुकतंच पार पडलं. पूर्वीपेक्षा मोठी आणि आकर्षक अशी नवी संसद भारताला मिळाली आहे. संसदेच्या उद्घाटनानंतर नव्या संसदेत खासदारांसमोर उभे राहून नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं. यासोबतच रजनीकांत, शाहरुख खान, अक्षय कुमार या स्टार्स कलाकारांनी नवीन संसदेबद्दल ट्वीट करत शुभेच्छा दिल्या आहेत.

- Advertisement -