घरव्हिडिओउपमुख्यमंत्र्यांना भाषणाची संधी दिली नाही, निलेश राणेंचा सुप्रिया सुळेंना टोला

उपमुख्यमंत्र्यांना भाषणाची संधी दिली नाही, निलेश राणेंचा सुप्रिया सुळेंना टोला

Related Story

- Advertisement -
पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा देहू दौऱ्यावर आले होते. त्यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना व्यासपीठावर बोलण्याची संधी दिली नाही. त्यावर राष्ट्रवादी खासदार आणि अजित पवारांच्या बहीण सुप्रिया सुळे यांनी हा महाराष्ट्राचा अपमान आहे, असं सांगत नाराजी व्यक्त केली होती. एकूणच या सगळ्या प्रकाराची चर्चा मोठ्या प्रमाणावर रंगत आहे. त्याच संदर्भात आता भाजप नेते निलेश राणे यांनीसुद्धा वक्तव्य केलं आहे. अजित पवारांना बोलू दिले नाही म्हणून त्यांच्या नातेवाईकांची भलतीच तडफड झाली आहे, असा खोचक टोला भाजप नेते निलेश राणे यांनी सुप्रिया सुळेंना लगावला आहे. पण अद्याप या सगळ्या प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही
 
 
When Prime Minister Narendra Modi visited Dehu. At that time, Maharashtra Deputy Chief Minister Ajit Pawar was not given a chance to speak on the platform. NCP MP and Ajit Pawar’s sister Supriya Sule had expressed displeasure over this saying it was an insult to Maharashtra. All in all, this kind of discussion is very colorful. Now BJP leader Nilesh Rane has also made a statement in the same context. As Ajit Pawar was not allowed to speak, his relatives have suffered a lot. BJP leader Nilesh Rane has hit out at Supriya Sule. However, Deputy Chief Minister Ajit Pawar has not yet commented on the matter
- Advertisement -