घरव्हिडिओनाभित ‘ही’ पाच तेलं घातल्यास होतील अगणित फायदे

नाभित ‘ही’ पाच तेलं घातल्यास होतील अगणित फायदे

Related Story

- Advertisement -

नाभि आपल्या शरीराचा एक अविभाज्य भाग आहे. याच्या नसा शरीराच्या अनेक भागांशी जोडल्या जातात. त्यामुळे जर तुमची बेंबी निरोगी राहिली तर तुम्ही देखील सुदृढ राहू शकता. नाभि निरोगी ठेवण्यासाठी हेल्थ एक्सपर्ट्स नाभित तेल घालण्याचा सल्ला देतात. नाभित तेल घातल्याने पचनक्रिया निरोगी राहते. शिवाय यामुळे वजन कमी होण्यास देखील मदत होते.

- Advertisement -