घरव्हिडिओ१ लाख ३० हजाराची दंड वसूली, १५ दुकाने सील

१ लाख ३० हजाराची दंड वसूली, १५ दुकाने सील

Related Story

- Advertisement -

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी केडीएमसी आणि पोलिसांनी धडक कारवाई सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली परिसरात विविध ठिकाणी करण्यात आलेल्या नाकाबंदी दरम्यान विनामास्क फिरणाऱ्यांकडून १ लाख ३० हजार रुपये दंड वसूली करण्यात आली आहे. तर १५ दुकाने सील करण्यात आली आहेत. तर विनाकारण फिरणाऱ्या ४०१ जणांना ताब्यात घेऊन त्याची अँटीजेन टेस्ट करण्यात आली आहे.

- Advertisement -