घरव्हिडिओऑक्सिजन प्लांट उभारणीसाठी मिळाली मंजूरी

ऑक्सिजन प्लांट उभारणीसाठी मिळाली मंजूरी

Related Story

- Advertisement -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा मुबलक करण्यासाठी नांदेड येथे ऑक्सिजन प्लांट उभारणीसाठी मंजूरी मिळाली आहे. त्यातील एक प्लांटचे कामही सुरू झाले असून त्यापैकी गुरुगोविंदसिंग शासकीय येथे उभारण्यात आले आहे.

- Advertisement -