घरफोटोगॅलरीअंध, अपंग मूकबधिरांच्या हाताला मिळाले काम, तयार केल्या ६१ विविध प्रकारच्या छत्र्या

अंध, अपंग मूकबधिरांच्या हाताला मिळाले काम, तयार केल्या ६१ विविध प्रकारच्या छत्र्या

Subscribe

पावसाळाजवळ आला असल्याने सध्या पावसाची जोरदार तयारी सुरु आहे. त्यातच कोरोना काळात अनेकांचे रोजगार बंद झाले आहेत. मात्र, त्यातच अंध आणि अंपग मूकबधिरांच्या हाताला रोजगार मिळाला आहे. दि नॅशनल असोसिएशन ऑफ डिसेबल्ड्स एंटरप्राइसेस या संस्थेतर्फे छत्री निर्मितीचे वर्कशॉप घेतले जात असून यामध्ये १५० दिव्यांगांनी तब्बल ६१ विविध प्रकारच्या छत्र्या तयार केल्या आहे. (फोटो सौज्यन – दीपक साळवी)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -