पोलिसांनी गाणं गात केली जनजागृती

‘प्यार का नगमा है, कोरोना को हराना है!’ असं कोरोनावर गाणं बनवत पोलिसांनी लोकांमध्ये जनजागृती केली. पोलिसांच्या या गाण्याला लोकांनीही गॅलरीत येत दाद दिली....

भर उन्हात चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आला आनंद

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाऊन जाहीर होताच अनेकांनी पायी चालत गावी जायला सुरूवात कली. पण या कडक...
00:11:40

आता घरी बनवा चिकन ६५ रेसिपी 

नॉनव्हेज मधील बेस्ट स्टार्टर म्हणजे चिकन ६५. हॉटेलमध्ये हमखास स्टार्टर मध्ये चिकन ६५ ऑर्डर केलं जातं. माय महानगर च्या टेस्टी बेस्टी या विशेष कार्यक्रमात...
00:01:50

दैनिक राशी भविष्य | कसा आहे तुमचा आजचा दिवस?

दैनिक राशी भविष्य | कसा आहे तुमचा आजचा दिवस?
00:02:01

अभिनेता जयवंत वाडकर यांची कोरोना संशयितावर प्रतिक्रिया

गोरेगावच्या बिंबिसार येथील म्हाडा कॉलनीमध्ये एकूण चार कोरोना संशयित आढळले आहेत. त्यामुळे येथील संपूर्ण परिसर पोलिसांकडून सील करण्यात आला आहे. मराठीलीत बहुतांश कलाकार या...

ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांचा मुंब्रा दौरा

मुंब्र्यात राज्य राखीव दलाचे जवान तैनात केल्यानंतर ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनीदेखील या परिसराचा दौरा केला. दरम्यान यावेळी मुंब्रावासियांना 'घरात बसा.., सुरक्षित रहा..,...
00:00:53

ट्रॅफिक पोलिसांची जनजागृतीची हटके पध्दत

कोरोनापासून बचावकरण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नका असं आवाहन सरकार करत आहे. यासाठी १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊनही जाहीर करण्यात आला आहे. मात्र तरीही लोक सरकारचं न...
00:03:14

१ एप्रिलला अफवा पसरविणाऱ्यांवर होईल कारवाई

नाशिकरांनो १ एप्रिलला चुकनही अफवा पसरविण्याचा विचार करू नका नाहीतर तुमचा २ एप्रिल वाईट जाईल अशी ताकीद नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली आहे....
00:02:10

गावी निघालेल्यांसाठी नाशिकमध्ये शेल्टरहोमची व्यवस्था

१४ एप्रिलपर्यंत देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्यांनी गावी जाण्याचा पर्याय निवडला. पण वाहतूकही बंद असल्यामुळे सध्या सगळे चालत...
00:01:20

नाशिकमध्ये कोरोनाचा धोका वाढला

नाशिकमध्ये कोरोनाचा एकमेव रूग्ण आढळला असला तरी त्या रूग्णाच्या संपर्कात साधारण पंन्नास ते साठजणं आले होते. त्यामुळे नाशिककरांचा कोरोनाचा धोका वाढला आहे. सध्या या...
00:02:08

मुंबईतील परप्रांतीयांचा पायी प्रवास सुरूच

लॉकडाऊनमुळे मुंबईतील लोंढे आपापल्या गावी जात आहेत. गावी जाण्यासाठी कोणतीच पर्यायी वाहतूक उपलब्ध नसल्यामुळे या लोकांनी पायी प्रवास सुरू केला आहे. कोरोनाच्या भीतीने आपल्या...

विना ऑपरेशन, विना औषध करा ‘हिमोथेरपी’

विना ऑपरेशन, विना औषध घरच्या घरी 'अवघड आजारांवर कशाप्रकारे सोपे उपचार' करायचे याचे मार्गदर्शन केले जाणार आहे. हे मार्गदर्शन रुद्रा लेसर हिमोथेरपी क्लिनिकचे डॉ....
- Advertisement -