Sunday, April 2, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मासिक पाळीदरम्यान 'या' पदार्थांचे करा सेवन

मासिक पाळीदरम्यान ‘या’ पदार्थांचे करा सेवन

Related Story

- Advertisement -

महिलांना दर महिन्याला 3 ते 4 दिवस मासिक पाळीच्या वेदना सहन कराव्या लागतात. परंतु कधीकधी शरीरातील बदल किंवा अशक्तपणा, थकवा, तणाव, अतिव्यायाम किंवा काही वैद्यकीय गोळ्यांमुळे मासिक पाळी अनियमित होते. याशिवाय कधीकधी आपली चुकीची जीवनशैली देखील मासिक पाळीच्या समस्यांचे कारण बनते.

- Advertisement -