घरव्हिडिओअडीच हजार रुपयांपासून ते लाखांपर्यंतची भारीतली पैठणी खरेदी करण्यासाठी प्रचंड गर्दी

अडीच हजार रुपयांपासून ते लाखांपर्यंतची भारीतली पैठणी खरेदी करण्यासाठी प्रचंड गर्दी

Related Story

- Advertisement -

पैठणी हे महाराष्ट्राचे महावस्त्र म्हणून ओळखले जाते. पैठणी आपल्याकडे आवर्जून असावी, अशी प्रत्येक महिलेची इच्छा असते. दादर येथील ‘राणेज् पैठणी’ शॉपमध्ये तुम्हाला असंख्य पैठणीचे कलेक्शन पाहायला मिळतील. याची किंमत अडीच हजारांपासून ते लाखो रुपये किमतीच्या घरात आहे

- Advertisement -