घरव्हिडिओकरोना : लोकल ट्रेन बंद झाली पाहिजे

करोना : लोकल ट्रेन बंद झाली पाहिजे

Related Story

- Advertisement -

करोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी माजी महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी काही उपाययोजना सरकारला सुचवल्या आहेत. त्याप्रमाणे राज्य शासनाने खासगी कार्यालये आणि शासकीय कार्यालये पुढचे काही दिवस लॉक डाऊन केली आहेत. सध्या करोना व्हायरल क्लस्टर स्टेजमध्ये असून तो कम्युनिटी स्टेजमध्ये जाण्यापासून रोखला पाहीजे, असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले आहे.

- Advertisement -