घरव्हिडिओमाहिमच्या अमोली गुरवचे देशभक्तीपर गीत

माहिमच्या अमोली गुरवचे देशभक्तीपर गीत

Related Story

- Advertisement -

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने माहिम येथील ७ वर्षीय अमोली जनार्दन गुरव या विद्यार्थिनीने नन्हा मुन्ना राही हूँ, देश का सिपाही हूँ…, हे देशभक्तीपर गीत सादर केले. तिरंग्याचा पोषाख परिधान करून सोबत अ‍ॅक्शन करत अमोलीने लहानग्या सिपाहीची भूमिका सादर केली.

- Advertisement -