घरव्हिडिओ'CAA विधेयक जाती-धर्माविरोधात नाही'

‘CAA विधेयक जाती-धर्माविरोधात नाही’

Related Story

- Advertisement -

भारत देश नागरिकत्व कायद्यासोबत आहे. त्यामुळेच, संपूर्ण नागपूर हे आज रस्त्यावर आलेलं आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात लोक याला समर्थन देत आहेत. पण, केवळ राजकीय फायद्यासाठी काही राजकीय पक्ष लोकांना दिशाभूल करत आहेत आणि संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. कोणत्याही जाती आणि धर्माविरोधात हे विधेयक नसल्याचं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.

- Advertisement -