घरव्हिडिओबार्शीत छेड काढणाऱ्या मुलाला नागरिकांनी दिला चोप

बार्शीत छेड काढणाऱ्या मुलाला नागरिकांनी दिला चोप

Related Story

- Advertisement -

आता मुली आपल्यावर होणारा अन्याय सहन करणार नाही याचाच प्रत्यय आज सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालूक्यात आला. रस्त्यावरच्या रोडरोमियोला नागरिकांनी आणि महिलांनी चांगलाच चोप दिला.

- Advertisement -