Thursday, March 30, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ पंतप्रधानांनी घातलेल्या ब्लू जॅकेटची खासियत काय?

पंतप्रधानांनी घातलेल्या ब्लू जॅकेटची खासियत काय?

Related Story

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाबद्दल जेवढं सोशल मीडियावर भाष्य केलं जातं, त्यासोबत त्यांच्या विरोधातही बोलणारे एक विरोधी गट तितक्याच प्रमाणात सक्रिय आहे. यासह मोदींच्या स्टाईल स्टेटमेंटची चर्चाही प्रचंड होते. सध्या मोदींने घातलेल्या निळ्या रंगाच्या जॅकेटने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे.

- Advertisement -