घरव्हिडिओएजाज लकडावाला यांना पकडणाऱ्या पोलिसांना बक्षीस देणार

एजाज लकडावाला यांना पकडणाऱ्या पोलिसांना बक्षीस देणार

Related Story

- Advertisement -

कुख्यात गँगस्टर एजाज लकडावाला याला अखेर मुंबई क्राईम ब्रांचच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. एजाज लकडावालाला पोलिसांनी अटक केल्यामुळे मुंबईत चालणारे खंडणीचे संपूर्ण रॅकेट उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना मोठं यश आल्याचं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज पहिलीच पत्रकार परिषद घेऊन याची माहिती दिली. तसेच लकडावालाला पकण्यासाठी ज्या पोलिसांनी मेहनत घेतली होती. त्यांना बक्षीस देण्याचा विचार करु, असेही अनिल देशमुख यांनी सांगितले.

- Advertisement -