घरव्हिडिओमाहीमच्या रस्त्यावर पीपीई किट जाळले

माहीमच्या रस्त्यावर पीपीई किट जाळले

Related Story

- Advertisement -

महापालिका जी उत्तर विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी माहीममधील एल. जे. रोड येथील कवळी वाडीत एक नागरिक कोरोना संसर्ग झालेल्या ठिकाणी तपासणीसाठी आले होते.  मात्र तपासणी झाल्यावर त्यांनी तिथेच रस्त्यावर पीपीई किट जाळले.  त्यावर स्थानिक लोकांनी विचारले असता, त्यावर त्यांनी आम्ही असेच करतो, हे उत्तर त्यांनी दिले. वास्तविक हा प्रकार योग्य नाही, त्यासाठी एक प्रक्रिया असणे आवश्यक आहे, असे एका प्रत्यक्षदर्शी स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले.

- Advertisement -