घरव्हिडिओनेत्रहीन प्रांजल पाटील यांचा प्रेरणादायी प्रवास

नेत्रहीन प्रांजल पाटील यांचा प्रेरणादायी प्रवास

Related Story

- Advertisement -

उल्हासनगरच्या प्रांजल पाटील या पहिल्या दृष्टिहीन महिला आयएएस अधिकारी बनल्या. त्यांनी सोमवारी थिरुवअनंतपुरमध्ये आयएएस अधिकारी म्हणून पदभार स्विकारला. त्यांच्या या जिद्दीला सलाम. प्रांजल पाटिल आईएएस बनण्याची प्रेरक गोष्ट…

- Advertisement -