Tuesday, June 28, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ QR CODE च्या गैरवापरातून गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे

QR CODE च्या गैरवापरातून गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे

Related Story

- Advertisement -

ऑनलाईन पेमेंट आणि QR CODE चा वापर पैशांचे व्यवहार जलद गतीने आणि कमी वेळात करण्यासाठी केला जातो. पण या QR CODE चा वापर करून सायबर गुन्हेगारांनी अनेकांना लाखोंचा गंडा घातला आहे. त्यामुळे QR CODE चा वापर करताना योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. QR CODE वापरण्याचे फायदे आहेतच. पण याचा वापर करताना सावधगिरी बाळगली तर गुन्हेगारीला नक्कीच आळा बसेल.

- Advertisement -