घरव्हिडिओरघुनाथ कुचिक प्रकरणात पीडितेनेच केले चित्रा वाघांवर गंभीर आरोप

रघुनाथ कुचिक प्रकरणात पीडितेनेच केले चित्रा वाघांवर गंभीर आरोप

Related Story

- Advertisement -

शिवसेनेचे उपनेते रघुनाथ कुचिक यांच्यावर काही दिवसांपूर्वी एका 24 वर्षीय तरुणीने बलात्काराचे आरोप लावले होते. दरम्यान, पीडित तरुणीला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पाठिंबा देखील दिला होता. मात्र या तरुणीने आता चित्रा वाघ यांच्यावरच गंभीर आरोप करत यू-टर्न घेतलाय. नेमकं काय घडलं जाणून घेऊयात.

- Advertisement -