घरव्हिडिओकिंग्ज सर्कलमध्ये साचलेल्या पाण्यातून वाहतूक

किंग्ज सर्कलमध्ये साचलेल्या पाण्यातून वाहतूक

Related Story

- Advertisement -

मागील दोन दिवसांपासून मुंबईसह राज्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. गुरूवारीदेखील पहाटेपासूनच शहरात मुसळधार पाऊस पडू लागला. यामुळे किंग्ज सर्कल परिसरात सालाबादाप्रमाणे यंदाही पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले. गुडगाभर साचलेल्या पाण्यातून गाड्यांची ये-जा होत होती. तसेच सखल भागात पाणी जमा झाल्याने सर्व गाड्यांचा मार्ग पुलाच्या दिशेने वळवण्यात आला. सकाळी १० वाजून ४५ मिनिटाची किंग सर्कलची ही अवस्था शूट करण्यात आली आहे. तसेच सायन, दादरमधील काही भागांमध्येही हिच परिस्थिती दिसत होती.

- Advertisement -