घरव्हिडिओराज ठाकरे यांचा सुप्रिया सुळेंना 'करारा जवाब'

राज ठाकरे यांचा सुप्रिया सुळेंना ‘करारा जवाब’

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून राज्यामध्ये जातीयवाद मोठ्या प्रमाणात निर्माण झाला असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भर सभेत केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज ठाकरेंवर जहरी टीका केली होती. यावर राज ठाकरे यांनी आता ठाण्यामध्ये घेतलेल्या सभेमध्ये सुप्रिया सुळे यांना प्रत्युत्तर दिले

- Advertisement -