Friday, April 16, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ राज ठाकरे घेणार शरद पवारांची भेट

राज ठाकरे घेणार शरद पवारांची भेट

Related Story

- Advertisement -

२३ नोव्हेंबर २०२० रोजी ठाण्याच्या राबोडीत मनसे प्रभाग अध्यक्ष आणि आरटीआय कार्यकर्ते जमील शेख यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, याप्रकरणी ठाणे पोलिसांनी गोळी झाडणाऱ्या इरफान सोनू याला उत्तर प्रदेश एसटीएफ आणि ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने लखनऊ येथून अटक केली आहे. याप्रकरणी चौकशी दरम्यान, राष्ट्रवादीच्या नजीम मुल्लाचं नाव आल्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही या प्रकरणाची दखल घ्यावी, असे राजरोसपणे खून पडायला लागले तर ते महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारं नाही. यासंबंधी मी पवारसाहेबांची भेट घेणार आहे.

- Advertisement -