Thursday, March 30, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ बाळा नांदगावकरांनी सांगितला मनसेचा प्रवास

बाळा नांदगावकरांनी सांगितला मनसेचा प्रवास

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 17वा वर्धापन दिन सोहळा गुरुवारी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे पार पडला. यावेळी सभेला संबोधीत करताना मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मनसेच्या आत्तापर्यंतच्या प्रवासाचा उलगडा केलाय.

- Advertisement -