घरव्हिडिओरामदास आठवलेंची अर्थसंकल्पावर राज्यसभेत कविता

रामदास आठवलेंची अर्थसंकल्पावर राज्यसभेत कविता

Related Story

- Advertisement -

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्यसभेत केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चा करताना कविता सादर केली. निर्मला सीतारमणजी का बजेट है चंगा, काँग्रेसवालो मत लो मोदीजी से पंगा.. अशी कविता सादर करत काँग्रेसवर निशाणा साधला.

- Advertisement -