घरव्हिडिओरोहित आर आर पाटील यांनी एक हाती सत्ता मिळवली

रोहित आर आर पाटील यांनी एक हाती सत्ता मिळवली

Related Story

- Advertisement -

सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ नगरपंचायतीवर रोहित आर आर पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विजय मिळवला आहे. या निवडणुकीत रोहित पाटील यांच्या गटाला 17 पैकी तब्बल 10 जागांवर यश मिळालं आहे. या विजयानंतर रोहित पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना वडिलांची खूप आठवणत येत असल्याचं म्हटलं आहे.

- Advertisement -