घरव्हिडिओकर्नाटक सरकारच्या दडपशाहीवर रोहित पवारांचे भाष्य

कर्नाटक सरकारच्या दडपशाहीवर रोहित पवारांचे भाष्य

Related Story

- Advertisement -

कर्नाटक सरकारकडून ‘महाराष्ट्र एकीकरण समिती’च्या सदस्यांवर होणाऱ्या दडपशाहीचा मुद्दा ‘पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन’च्या माध्यमातून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी विधानसभेत उपस्थित केला, त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणात लक्ष घालण्याचं आश्वासन दिलं.

- Advertisement -