घरव्हिडिओवानखेडें महागडे कपडे घालतात, नवाब मलिकांचा आरोप

वानखेडें महागडे कपडे घालतात, नवाब मलिकांचा आरोप

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंनी बॉलीवूड इंडस्ट्रीक़डून मालदीव, दुबईमध्ये जाऊन वसुली केली असल्याचाही आरोप केला आहे. तसेच वानखेडे कोट्यावधी रुपयांचे कपडे वापरतात असा दावा केला आहे. एनसीबीचे अधिकारी ५०० रुपयाचे शर्ट वापरतात तर समीर वानखेडे यांचे एक शर्ट ७० हजार रुपयांचा आहे. ५० हजारांची पँट आणि हातातील घड्याळही महागडे असल्याचे मलिक म्हणाले आहेत. नवाब मलिकांनी नेमकं काय सांगितले ते या व्हिडिओतून पाहू.

- Advertisement -