घरव्हिडिओवाढवण बंदराच्या मुद्यावरुन संदीप देशपांडेंचा ठाकरे गटावर निशाणा

वाढवण बंदराच्या मुद्यावरुन संदीप देशपांडेंचा ठाकरे गटावर निशाणा

Related Story

- Advertisement -

शिवसेनेतील ठाकरे गटाचे मुखपत्र असणाऱ्या ‘सामना’मध्ये पालघरमधील वाढवण बंदराच्या जाहिरातीवरुन मनसे नेते संदीप देशपांडे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. वाढवण बंदराच्या मुद्यावरुन सामानातून दुटप्पी भूमिका घेतली जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे.

- Advertisement -