घरव्हिडिओविरोधकांना डिवचण्याच्या नादत हनुमान चालीसा वाचताना राऊतांची झाली फजिती

विरोधकांना डिवचण्याच्या नादत हनुमान चालीसा वाचताना राऊतांची झाली फजिती

Related Story

- Advertisement -

राज्यामध्ये हनुमान चालीसा पठण करण्याच्या मुद्यावरुन राजकारण तापलं आहे. विरोधी पक्षासह सत्ताधाऱ्यांनी देखील या प्रकरणामध्ये आपलं सडेतोड मत व्यक्त केलं आहे. दरम्यान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदे दरम्यान विरोधकांना डिवचत त्यांना साधं राष्ट्रगीत बोलता येत नाही असा टोला लगावला. मात्र संजय राऊतांनी त्यांनी हनुमान चालीसा समजून खुद्द हनुमान स्त्रोताचे पठण केलं असल्याचं दिसतयं.

- Advertisement -