घरव्हिडिओराऊतांचे व्याही आहेत सनदी अधिकारी आणि जावई आहेत...

राऊतांचे व्याही आहेत सनदी अधिकारी आणि जावई आहेत…

Related Story

- Advertisement -

आपल्या रोखठोक वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत सध्या त्यांची मुलगी पूर्वशी राऊत यांच्या विवाह सोहळ्यामध्ये व्यस्त आहेत. 29 नोव्हेंबर रोजी पूर्वशी आणि मल्हार नार्वेकर यांचा विवाह सोहळा संपन्न झाला.सध्या सोशल मीडियावर संजय राऊतांच्या लेकीच्या लग्नाची पत्रिका व्हायरल होतेय. तसेच संजय राऊत यांचे व्याही आणि जावई कोण आहेत, याची देखील चर्चा सुरु झाली आहे

- Advertisement -