घरव्हिडिओसंजय राऊत यांचा देवेंद्र फडणवीस, मोहीत कंबोजवर हल्लाबोल

संजय राऊत यांचा देवेंद्र फडणवीस, मोहीत कंबोजवर हल्लाबोल

Related Story

- Advertisement -

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं. तसंच, मोहीत कंबोज यांच्यावर गंभीर आरोप केले. हे आरोप करताना मोहीत कंबोज देवेंद्र फडणवीस यांना डुबवणार असल्याचा इशारा दिला

- Advertisement -