घरव्हिडिओसंजय राऊतांचा विरोधी पक्ष भाजपला इशारा

संजय राऊतांचा विरोधी पक्ष भाजपला इशारा

Related Story

- Advertisement -

शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे पत्रकार परिषदेत काय गैप्यस्फोट करणार आहे याकडे सर्वांच लक्ष लागून राहिलं आहे. दरम्यान यापूर्वी माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी अंडरर्वल्ड डॉन दाऊद इब्राहीम आणि राजकीय नेत्याच्या घरी सुरु असलेल्या धाडसत्रावर भाष्य करण टाळलं असून राष्ट्राच्या सुरक्षे संदर्भात काही मुद्दे असतील गंभीर मुद्दे असतील केंद्रीय तपास यंत्रणांना सहकार्य करणे गरजेचे आहे. असं वक्तव्य केलं. तसेच पत्रकार परिषदेत सै सोनारी की एक लोहार की हे लवकरच कळेल असा इशारा देखील विरोधी पक्षाला दिला आहे.

- Advertisement -