घरव्हिडिओसंजय राऊत कोणाला म्हणाले शिवतीर्थावर बोलावून सत्कार करा?

संजय राऊत कोणाला म्हणाले शिवतीर्थावर बोलावून सत्कार करा?

Related Story

- Advertisement -

मंगळवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ठाण्यात उत्तर सभा झाली. या सभेत त्यांनी शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांच्या भाषेवरून त्यांच्यावर निशाणा साधला. राज ठाकरे यांच्या टिकेवर आज राऊत यांनी पलटवार केला.

- Advertisement -