घरव्हिडिओसंजय राऊतांचा राज ठाकरेंवर घणाघात

संजय राऊतांचा राज ठाकरेंवर घणाघात

Related Story

- Advertisement -

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी योगी सरकाचे कौतुक केलं आहे. भोंगे हटवल्याच्या कामाचे राज ठाकरेंनी कौतुक केलं आहे. परंतु योगी आणि भोगी कोण हा संशोधनाचा विषय आहे. तसेच याबाबत मतपरिवर्तन कसं झालं यावर पीएचडी करता येईल अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

- Advertisement -