घरव्हिडिओही कायद्यानुसारच कारवाई, संजय गायकवाड यांची प्रतिक्रिया

ही कायद्यानुसारच कारवाई, संजय गायकवाड यांची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. हेच वक्तव्य त्यांना आता भोवलं आहे. राहुल गांधी यांची खासदारकीच रद्द करण्याचा निर्णय संसदीय समितीने घेतला आहे. या निर्णयामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. यावर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी काँग्रेसवर टीका करत ही कारवाई कायद्यानुसारच असल्याचं गायकवाड यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -