घरव्हिडिओ४० फोडले असाल. पण, ४० लाख शिवसेनेबरोबर, शिंदे विरुद्ध ठाकरे सामना

४० फोडले असाल. पण, ४० लाख शिवसेनेबरोबर, शिंदे विरुद्ध ठाकरे सामना

Related Story

- Advertisement -

बुलढाण्यातील चिखली येथे शिवसेनेच्या ठाकरे गटानं सभा घेतली. या सभेत बोलताना खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटातील आमदारांवर टीका केली आहे. पेटलेल्या मशाली गद्दारांचे खोके बेचिराख केल्याशिवाय राहणार नाही सर्वाधीक खोके बुलढाण्यात आले तसेच ४० फोडले असाल. पण, ४० लाख शिवसेनेबरोबर आहेत असं रोखठोक भाषणं करत राऊतांनी सभा गाजवली

- Advertisement -