घरव्हिडिओसुप्रिम कोर्टाने दिला निर्णय, पहिलीत प्रवेशासाठी वयोमर्यादा असणार सहा वर्षे

सुप्रिम कोर्टाने दिला निर्णय, पहिलीत प्रवेशासाठी वयोमर्यादा असणार सहा वर्षे

Related Story

- Advertisement -

केंद्रीय विद्यालयाच्या इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी आता किमान वयोमर्यादा सहा वर्षे असणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय विद्यालय संघटनेचा (KVS) निर्णय कायम ठेवला आहे. वर्ष 2022-23 मध्ये ज्यांचे वय किमान 6 वर्षे असेल, अशा मुलांनाच प्रथम श्रेणीत प्रवेश दिला जाईल. पूर्वी 5 वर्षांच्या मुलांना पहिलीच्या वर्गात प्रवेश मिळत होता.

- Advertisement -