Tuesday, July 5, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ बिग बॉसच्या घरात प्रेक्षकांच्या नजरेआड काय घडते ?

बिग बॉसच्या घरात प्रेक्षकांच्या नजरेआड काय घडते ?

Related Story

- Advertisement -

गेल्या एका दशकाहून अधिक काळ बिग बॉस हा वादग्रस्त शो म्हणून ओळखला जातो. अनेक कलाकारांना या शोमुळे खरी ओळख मिळालीये. मात्र दिवसेंदिवस या शोमध्ये अनेक बदल करण्यात येत असून प्रेक्षकांच्या नजरेआड अनेक गोष्टींची हालचाल घरामध्ये होत असते.

- Advertisement -