घरव्हिडिओअजितदादांबाबत चुकीचे वृत्त पसरवू नका, शरद पवारांनी फटकारले

अजितदादांबाबत चुकीचे वृत्त पसरवू नका, शरद पवारांनी फटकारले

Related Story

- Advertisement -

गेल्या अनेक दिवसापासून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार भाजपात जाणार अशा चर्चा सुरू आहे याचदरम्यान शरद पवार यांचे राजीनामानाट्य रंगले या संपूर्ण घडामोडीनंतर आता शरद पवार यांनी अजितदादांचे भरभरून कौतुक केले आहे ‘अजितदादांच्या बाबतीत चुकीचे वृत्त पसरवू नका, असं आवाहन केलं. अजित दादा हे वेगाने कामे करण्यात प्रसिद्ध आहेत, असंही शरद पवार यांनी सांगितलं.

- Advertisement -