घरव्हिडिओशरद पवारांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर

शरद पवारांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर

Related Story

- Advertisement -

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतलेल्या ठाण्यातील जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. शरद पवार कधीच श्रीछत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत नाही ते नास्तिक आहे, असा उल्लेख राज ठाकरेंनी केला होता. दरम्यान राज ठाकरेंना शरद पवार यांनी आज प्रत्युत्तर दिलंय. माझ्या निवडणुकीचे नारळ कुठे फुटतात हे बारामतीच्या लोकांना जाऊन विचारा, असं वक्तव्य त्यांनी यावेळी केलंय.

- Advertisement -