घरव्हिडिओनक्की ट्राय करा फायर शेवपुरी

नक्की ट्राय करा फायर शेवपुरी

Related Story

- Advertisement -

मुंबईतील स्ट्रीट फूड डिशेसमध्ये पाणीपुरी, शेवपुरी या डिश कॉमन आहेत. पण मुंबईत असे एक ठिकाण आहे, जिथे एक हटके शेवपुरी डिश मिळते. ही डिश म्हणजे फायर शेवपुरी. नेमकी ही डिश काय आहे आणि कुठे मिळते हे पाहा.

- Advertisement -