घरव्हिडिओसुळेंविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य, शशिकांत शिंदेंचा संताप

सुळेंविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य, शशिकांत शिंदेंचा संताप

Related Story

- Advertisement -

राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होते. त्यांच्या या वक्तव्यावरून अधिवेशनात राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी अब्दुल सत्तारांवर निशाणा साधला.

- Advertisement -