घरव्हिडिओया कारणामुळे 'गौतमी' करतेय केस दान

या कारणामुळे ‘गौतमी’ करतेय केस दान

Related Story

- Advertisement -

दादरमध्ये राहणाऱ्या २० वर्षीय गौतमीने कॅन्सर रुग्णांसाठी दोन वेळा केस दान केले आहेत. आपण या समाजाला काहीतरी देणे लागतो या दृष्टीकोनातून एवढ्या लहान वयातच गौतमी काही संस्थांसोबत काम करतेय.

- Advertisement -