घरव्हिडिओराज्यसभेत गाजली कोंबडी आणि अंडी | संजय राऊत यांची अजब मागणी

राज्यसभेत गाजली कोंबडी आणि अंडी | संजय राऊत यांची अजब मागणी

Related Story

- Advertisement -

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेत अंडी आणि कोंबडीला शाकाहारी घोषित करण्याची मागणी केली. राज्यसभेत आयुष मंत्रालयाशी निगडीत मुद्द्यांवर चर्चा सुरु असताना त्यांनी ही मागणी केली.

- Advertisement -