Wednesday, March 22, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ सिद कियाराची लगीन घाई

सिद कियाराची लगीन घाई

Related Story

- Advertisement -

उद्योगपती मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी आणि पती आनंद पिरामल हे दोघेही सिद कियाराच्या लग्नासाठी जैसलमेर विमानतळावर पोहोचले. आनंद पिरामल हे ब्लॅक सूटमध्ये होते, तर ईशा अंबानी व्हाईट पार्टी वेअर ड्रेसमध्ये पाहायला मिळाली. ईशा अंबानी ही कियारा अडवाणींची अगदी लहानपणीपासूनची मैत्रीण आहे. ईशा अंबानी आणि पती आनंद पिरामल हे दोघेही सिद कियाराच्या लग्नासाठी उपस्थित झाले आहेत.

- Advertisement -